Friday, November 20, 2015

श्री हरिगुरुग्राम माझ्या कॅमेरामधून - भाग 3


ॐ साई श्री साई जय जय साई राम ही आरती भक्तांसमवेत करताना 

दर्शन

माझे तुझ्यावर लक्ष आहे.....

असेच हृदयी बंद करावे हे अनिरुद्ध रुप

दर्शन

पुजन

दत्तगुरु हे दैवत माझे

मी तुझ्या पाठीशी आहे..

मी तुला कधीच टाकणार नाही

I Love You My Dad

अनिरुद्ध आहे...

आरती.....

श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज - श्रद्धावानांचा आधार आणि उद्धार स्तंभ

वर्षोनोवर्ष हिंदी आरतीचा हा एक क्षण अनुभवतोय आणि प्रत्येक वेळेस हवाहवासा वाटतो

2 comments:

Unknown said...

अम्बज्ञ रेश्मावीरा

पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटणारे हे सुंदर क्षण अतिशय सुंदररित्या टिपले आहेत.

सद्गुरुरायांची विविध आश्वासक रूपे...
'मी तुला कधीच टाकणार नाही ' हि डॅडनी सर्व लेकरांना दिलेली ग्वाही....हि पुन्हा पुन्हा हे फोटो पाहताना अंतर्मनात उतरत जाते .....कायम तिथेच स्थिरावण्यासाठी ..
I LOVE YUR MY DAD FOREVER EVER & EVER .......
हरि ओम श्रीराम अम्बज्ञ !
राजश्रीवीरा चुरी

Unknown said...

There are no words to praise your work. You worked like by heart. Anirudhdha Bapu always Bless you.
Ambadnya Jaya Sawant, Sr Designer, Times of India